Views


आष्टा कासार येथील विश्वनाथ बल्सुरे यांचे दुःखद निधन

लोहारा:-(इक्बाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील विश्वनाथ शंकरराव बलसुरे वय 95 यांचे दिनांक 4 जुलै 2020 रोजी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. यांच्या पश्चात पत्नी, 4 मुले, नातवंडे असा, परिवार आहे. सिदंगाव येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक सुभाष बलसुरे सरांचे वडील होते.

 
Top