उस्मानाबाद जिल्ह्यातील 13 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण
उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
शनिवार ( दि. 04)रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 02 पॉजिटीव्ह 138 नेगेटिव्ह, व 17 पेंडिंग असा आहे.
दि. 03/07/2020 रोजी पाठवलेल्या swab पैकी 23 रिपोर्ट्स पेंडिंग होते, ते आज दुपारी प्राप्त झाले असून त्यात 09 पॉसिटीव्ह 02 नेगेटिव्ह व 12 inconclusive आले आहेत
*उस्मानाबाद जिल्ह्यतील परंतु बाहेर जिल्ह्यात पॉसिटीव्ह येऊन तेथेच उपचार घेणाऱ्या दोन रुग्ण आज आपल्या जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यापैकी एक रुग्ण उस्मानाबाद येथील असून तो पुणे येथे उपचार घेत असून दुसरा रुग्ण गिरवली ता. भूम येथील आहे.
*त्यामुळे जिल्यात13 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.
*पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती पुढील प्रमाणे आहे.
*एक पेशंट उमरगा शहरातील आहे. दोन पेशंट उमरगा तालुक्यातीलअसून त्यापैकी एक एकोंडी व दुसरा गुंजोटी येथील आहे.
*आठ पेशंट परांडा तालुक्यातील असून त्यापैकी चार पेशंट प्रॉपर परांडा येथील, तीन पेशंट नालगाव व एक पेशंट आवार पिंपरी येथील आहे.
Total cases 268
Discharge 186.
Death 13.
Active patients 69.