Views

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त आणखी एक रुग्णाचा मृत्यू 

उस्मानाबाद:(सैफोदिन काझी)

   उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त आणखी एक रुग्णाचा मृत्यू जिल्ह्यात  एकूण मृत्यू 14 उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या आता १४ झाली आहे.मुंबई हुन आलेला उमरगा येथील एक रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑडमिट होता. त्याचा शनिवारी मृत्यू झाला. तर  परंडा 38 वर्षीय पुरुष रा. आसू ता. परांडा, बार्शी मध्ये उपचार घेत होता, तिथेच पॉसिटीव्ह आला, दि. 29/6/2020 रोजी परंड्याला ट्रान्सफर झाला व त्याच रात्री 9.55वाजता सिविल हॉस्पिटल ला ट्रान्सफर झाला, BP चा त्रास होता, शनिवारी दुपार पासून व्हेंटिलेटर वर होता रविवार पहाटे 3.55 am मृत्यू पावला. 
    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने  कहर माजवला असून, शनिवारी तब्बल  तेरा रुग्णाची भर पडली आहे. , विशेष म्हणजे आणखी   17 पेंडिंग  आहेत. त्याचा रिपोर्ट येणार आहेत.

 
Top