Views


लियाकतबी पाशा मासुलदार यांचे अल्पशा आजाराने निधन

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 लोहारा शहरातील लियाकतबी पाशा मासुलदार वय वर्षे 65 यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 31 रोजी दुपारी निधन झाले असून त्यांच्यावर गजीपीर कबरस्थान येथे अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, असा परिवार आहे. ते लोहारा शहरातील   सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी बारा महिने व्यवस्थापन करणारे व लोहारा रत्न पुरस्कार प्राप्त आझमोदिन मासुलदार यांची आई होत.

 
Top