Views


उस्मानाबाद जिल्ह्यात अकरा कोरोना रूग्ण पाॅझिटिव्ह आढळले. 


उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी) 

उस्मानाबाद जिल्ह्यात अकरा कोरोना रूग्ण पाॅझिटिव्ह आढळले. एकूण रूग्ण संख्या 246 वर पोहचली.
गुरुवार (दि. 02)रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 141 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 11  पॉसिटीव्ह, 07अनिर्णित व  123 negative असा आहे. असे आज एकूण 11पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे. 
उमरगा तालुका -07.
तुळजापूर तालुका -02.
भूम तालुका -01.
परांडा तालुका -01.

पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती पुढील प्रमाणे आहे. 
*नालगाव ता. परांडा, पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील. 
*लक्ष्मीनगर भूम पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील. 
*सात पेशंट हे उमरगा तालुक्यातील आहेत. त्यापैकी एक कसगी, एक पेशंट गुगळगाव व पाच पेशंट हे उमरगा शहरातील आहेत. सात पैकी  सहा   जण उमरग्यातील प्रायव्हेट रुग्णालयातील कर्मचारी आहेत. 
*.एक पेशंट खडकी तांडा ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे. व एक पेशंट प्रॉपर तुळजापूर येथील आहे. 

Total cases 246.
Discharge    178.
Death               12.
Active patients 56.

 
Top