Viewsउस्मानाबाद जिल्ह्याला वटवृक्षाचे गतवैभव पुन्हा प्राप्त

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

  उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद ते तुळजापूर दरम्यान रस्ता दुतर्फा पूर्वापार पासून चे जुने फोटो वृक्षांचे ऐतिहासिक वारसा लाभला होता. वडगाव या गावाला ओळख सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्याला वटवृक्षाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्याच्या ंकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्याच्या मा जिल्‍हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्याच्या दुतर्फा श्रमदानातून वृक्ष वृक्ष वृक्ष लागवड मोहीम समोर आली राष्ट्रीय महामार्गावर लगत एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे ही संकल्पना सर्व राज्यातील व राज्यासाठी व देशासाठी वन अच्छादन वाढवण्याकरिता प्रेरक ठरले आहे
    सदर मोहिमेला मृत स्वरूप देण्यासाठी दिनांक एक एक जुलै 2020 ते 15 जुलै 2020 वृक्ष लागवड पंधरवाडा याचे औचित्य साधून दिनांक एक जुलै 2020 रोजी जिल्हाधिकारी महोदय या यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा बाजूने वृक्ष वटवृक्षाचे वृक्षारोपण करून वृक्षलागवड पंधरवडा साजरा करण्यात आला यामध्ये एकूण सहा पथकाच्या मदतीने विद्यामाता हाई स्कूल सांजा रोड पासून बोरी तुळजापूर दरम्यान महसूल विभाग व राष्ट्रीय महामार्ग आधी करण यांच्या संयुक्त विद्यमाने पंधराशे 87 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये उस्मानाबाद ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डाव्या बाजूला 391 व उजव्या बाजूला 887 असे एकूण 78 वृक्षांची तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या येथील 309 व इतर झाडे असे एकूण पंधराशे 87 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले सदर झाडांमध्ये बाराशे 82 वटवृक्ष 100 आंबा 105 जांभूळ बांबू शंभर यांचा समावेश आहे.
  सदर मोहिमेमध्ये मा जिल्हाधिकारी श्री दीपा मुधोळ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय उस्मानाबाद ,तहसील कार्यालय तुळजापूर, उपविभागीय अधिकारी कार्यालय उस्मानाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, वन विभाग उस्मानाबाद तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर आय आर बी कंपनीचे एकूण 350 अधिकारी-कर्मचारी यांनी सदर मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला.
  सदर कार्यक्रमात मा विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर सर मा जिल्हाधिकारी उस्मानाबाद श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी श्री रामेश्वर रोडगे तहसीलदार उस्मानाबाद तहसीलदार तुळजापूर वन विभागाचे उपसंचालक श्री गायत्री विभागीय वन अधिकारी श्री बेडके वनपरिक्षेत्र अधिकारी श्री पवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री प्रकल्प संचालक श्री संजय कदम आय आर बी चे प्रकल्प संचालक श्री गडीकर याप्रसंगी उपस्थित होते.
 याप्रसंगी विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर सर यांच्या हस्ते कावलदरा गोष्ट घाम उस्मानाबाद व भक्त निवास तुळजापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी श्री केंद्रेकर यांनी पोस्ट धाम नदी श्रमदानातून मागील वर्षी लावण्यात आलेल्या ठिकाणी तसेच या परिसरात लावण्यात आलेल्या या बाकी व संवर्धन वर्धन वन भेट दिली व श्रमदानातून केलेल्या कामांचे समाधान व्यक्त केले. 
Top