विद्याभवन हायस्कूल कळंब ची विद्यार्थिनी कु. झांबरे श्रेया दहावी परीक्षेत जिल्ह्यात १०० टक्के गुण मिळवून सर्वप्रथम
कळंब (प्रतिनिधी)
ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेने दरवर्षीप्रमाणे शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020 निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षी कायम ठेवली आहे. प्रशालेची विद्यार्थिनी *कु. झांबरे श्रेया शंभर टक्के गुण मिळवून उस्मानाबाद जिल्ह्यातून सर्वप्रथम व प्रशालेतुन सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.*
*जाधव प्रणव (९९.२०%)(प्रशालेतुन सर्व द्वितीय)*
*कोठावळे साक्षी (९९.२०%) ( प्रशालेतून सर्व द्वितीय)*
*थोरात मुग्धा (९८.८०%) प्रशालेतुन सर्व तृतीय )*,
*प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे*
*नांदे मयुरी (९८.६०%), व्हडें वैष्णवी (९७.६०%), पडवळ वसुधा (९६.६०%), शिंदे नेहा (९६.६०%), पाटील जान्हवी (९६.४०%), बोराडे निकिता (९५.८०, लोहार कौशल ९५.८०%), पवार सार्थक (९५.६०%), कोकरे सुशांत (९५.४०%), उपाडे अभिषेक (९५.००%), पंडित वैष्णवी (९४.४०%), तांबारे सुयश (९४.४०%), मुंडे अरिहंत (९४.००%), बनसोडे रोहन (९३.८०%), घुगे प्रतीक (९३.८०%), पिंगळे अभयसिंह (९३.८०%), पांगळ यश (९३.६०%), बोंदरे ज्ञानराज (९३.४०%), शिंदे श्रुती (९३.२०%), गोसावी आशुतोष (९२.४०%), डिकले विक्रांत (९२.००%), भोईटे वैष्णव (९२.००%), सावंत साक्षी (९२.००%), बाकले छत्रपती (९१.४०%), जोशी श्रावणी (९१.००%), गायकवाड प्रतीक (९०.८०%), गायकवाड ओंकार (९०.८०%), कांबळे उज्वला (९०.८०%), ठोंबरे अमित (९०.८०%), चोंदे कुणाल (९०.४०%), ढगे प्रेरणा (९०.४०%), बाराते प्रांजली (९०.४०%), हारकर साक्षी (९०.४०%), शेख सोहेल (९०.४०%), वायसे सायली (९०.४०%), जाधवर कल्याणी (९०.२०%),लोंढे ऋषिकेश (९०.००%)*
*गुण मिळून विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.*
*विशेष प्रावीण्यासह 122 विद्यार्थी-विद्यार्थिनी, उत्तीर्ण झाले आहेत*
*प्रशालेचा एकूण निकाल ९२.६३.टक्के लागला आहे.*
*यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, अध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल, सहसचिव गव्हाणे भागवतराव, प्रशालेचे मुख्याध्यापक पवार विलासराव, उपमुख्याध्यापिका धाबेकर आर्.बी, पर्यवेक्षक खंदारे शरद, सुशील तीर्थकर, सागर विनोद, मयाचारी विक्रम, बारकुल एस एस, ज्योतीराम सोनके, संभाजी गिड्डे, किरण माने, विशाल पवार, निशांत जिंदमवार आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.*