Views


उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार (दि.25 जूलै )रोजी दिवसभरात कोरोना चे 14 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह व 01 मृत्यू.....

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

शुक्रवार ( दि. 24 ) रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे उस्मानाबाद तालुक्यातील 28 स्वाब नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 27 रिपोर्ट्स आज दुपारी प्राप्त झाले असून त्याचा अहवाल तसेच  जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या 2 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.  

* पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.

उस्मानाबाद :- 8
1) 48 वर्षीय स्त्री, रा. मारवाड गल्ली, उस्मानाबाद
2) 50 वर्षीय पुरूष, रा. वडगाव सिद्धेश्वर ता. उस्मानाबाद
3) 33 वर्षीय पुरुष रा. सिद्धार्थ नगर,सांजा रोड उस्मानाबाद.
4) 50 वर्षीय पुरूष रा. टाकळी ढोकी ता. उस्मानाबाद
5) 25 वर्षीय स्त्री रा. कौडगाव बावी ता. उस्मानाबाद
6) 25 वर्षीय स्त्री रा. कौडगाव बावी ता. उस्मानाबाद
7) 50 वर्षीय पुरूष रा. घुगी ता. उस्मनाबाद (सोलापूर येथे उपचार घेत आहे)
8) 45 वर्षीय स्त्री रा. बार्शी नाका, यशवंत नगर उस्मानाबाद 
(सोलापूर येथे उपचार घेत आहे)

वाशी :- 3
1) 20 वर्षीय स्त्री, रा तेरखेडा ता. वाशी
2) 45 वर्षीय स्त्री, रा. तेरखेडा ता वाशी
3) 75 वर्षीय पुरुष रा तेरखेडा ता वाशी यांचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू.

* कळंब - 1
1) 38 वर्षीय पुरूष रा डिकसळ ता.कळंब

* लोहारा :- 1
1) 65 वर्षीय पुरुष रा जुन्या तहसील जवळ, फतेमा नगर  लोहारा (औरंगाबाद येथे उपचार घेत आहे)

* भूम :- 1
1) 65 वर्षीय स्त्री कोष्टी गल्ली, भूम (बार्शी येथे उपचार घेत आहे)

* मृत्यू बाबतची माहिती. 

1)75 वर्षीय तेरखेडा येथील पुरुषाचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

* जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 633
*जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 414
*जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 184
*जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 35

*वरील माहिती. दि  25/07/2020 रोजी सायंकाळी 6:45 वाजेपर्यंत ची आहे.
 
Top