Views


उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन 2  कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण


उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
   जिल्ह्यात रुग्णाची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे बुधवार (दि. 08)रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून जे swab नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते,  त्यापैकी 08   रिपोर्ट्स पेंडिंग होते ते गुरुवार (दि. 09) रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले असून, त्यापैकी तीन पॉसिटीव्ह, 02 inconclusive व तीन नेगेटिव्ह आहेत, परंतु उमरग्याचा एका रुग्णाचा रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉसिटीव्ह आल्याने आज दोन बाधितांची रुग्णामध्ये भर पडली आहे.  
*पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 
*एक  पेशंट उस्मानाबाद शहरातील असून तो खाजा नगर उस्मानाबाद येथे राहत असून सा. रु. उस्मानाबाद येथील कर्मचारी आहे. व दुसरा रुग्ण सावरगाव ता. तुळजापूर येथील आहे.  

Total cases  .333.
Discharge      213.
Death               14.
Active patients 106.
 
Top