Views


लोहारा शहरातील संकल्प राजेंद्र साळुंके यांनी 12 वी CBSE Board परिक्षेत 95.20  टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
लोहारा शहरातील संकल्प राजेंद्र साळुंके यांनी 12 वी सायन्स मघ्ये लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात CBSE Board परिक्षेत 95.20 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होऊन टॉप लिस्ट मधे येवून घवघवीत यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे लोहारा शहरातुन व परिसरातुन सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top