Views


उस्मानाबाद जिल्ह्यात 10 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह व एक रूग्ण मृत्यू.....

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
सोमवार (दि. 20) रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 76 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. 

*पाठवलेले स्वाब नमुने - 76.
*प्राप्त रिपोर्ट्स - 76.
*पॉजिटीव्ह - 06.
*नेगेटिव्ह - 70.

*पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.

*उस्मानाबाद तालुका - 04.
1) 55 वर्षीय पुरुष   रा ख्रिस्तियन इंग्लिश स्कूल जवळ, मिली कॉलनी  , उस्मानाबाद. ( अँटीजेन टेस्ट ).
2) 58 वर्षीय पुरुष, रा. 16 नं गल्ली, खाजा नगर, सोलापूर रोड,  उस्मानाबाद. (अँटीजेन टेस्ट ).
3)  28  वर्षीय पुरुष रा. गवळी वाडा, तांबरी विभाग,  उस्मानाबाद.( अँटीजेन टेस्ट ).

*वाशी तालुका- 01

1) 80 वर्षीय पुरुष रा.हनुमान मंदिराजवळ, तेरखेडा ता. वाशी. ( अँटीजेन टेस्ट ).

*उमरगा तालुका -06.
1) 56 वर्षीय पुरुष. रा.  मशालकर गल्ली,  उमरगा.
2) 30 वर्षीय महिला  रा. ,माशाळकर गल्ली,  उमरगा.
3) 17 वर्षीय, मुलगी  रा. माशाळकर गल्ली, उमरगा.
4) 36 वर्षीय पुरुष  रा. उमरगा.
5) 70 वर्षीय पुरुष रा.मुनशी प्लॉट  उमरगा.
6) 50 वर्षीय पुरुष. रा. कुंभार पट्टी, उमरगा.

* रॅपिड अँटीजेन टेस्ट्स च्या माध्यमातून 27 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 04 रुग्ण पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले असून ते वरील यादीमध्ये त्यांचा समाविष्ट केलेला आहे.

* त्यामळे आज एकूण 10  रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

* मृत्यू बाबतची माहिती.

* 60 वर्षीय महिला. रा. उंबरे गल्ली, उस्मानाबाद.

* जिल्ह्यातील एकूण रुग्ण -583.
*जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण -348.
*जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण -206.
*जिल्ह्यातील एकूण मृत्यू -29.

*वरील माहिती. दि  22/07/2020 रोजी सकाळी 10:00  वाजेपर्यंत ची आहे.

 
Top