Views


आज उस्मानाबाद जिल्ह्यात आठ रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

उस्मानाबाद जिल्ह्यात आठ रूग्ण कोरोना  पाॅझिटिव्ह आढळले. 
शनिवार (दि. 27).रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 64 swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ पॉसिटीव्ह, चार inconclusive व 52नेगेटिव्ह असा आहे. 
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 
दोन पेशंट हंगरगा ता. तुळजापूर, एक पेशंट सलगरा (दि ) ता. तुळजापूर, येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत. एक पेशंट प्रॉपर तुळजापूर येथील आहे. असे एकूण चार पेशंट तुळजापूर तालुक्यातील आहेत. 
दोन पेशंट MIDC उस्मानाबाद येथील आहेत. एक पेशंट बालाजी नगर उमरगा येथील व एक वाशी तालुक्यातील पारगाव येथील असून तो बाहेर देशातून आलेला आहे. 

Total cases 206.
Discharge    159.
Death               09.
Active patients 38.
 
Top