Views


आयुब शेख यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले


उस्मानाबाद:-(प्रतीनीधी)

तुळजापूर येथे दि.२६ रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या स न २०२० आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
     उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीणतील समस्यांविषयी वेळोवेळी जागृत राहून राहून संबंधित प्रशासनाला शासकीय काम करण्यासाठी आपण आपल्या दैनिक बंधुप्रेम एन.टीव्ही मराठी न्यूज चॅनल या वृत्तवाहिनीचे प्रतीनीधी आय्युब शेख यांनी माध्यमातून आवज उठवून सर्व सामान्यांना न्याय मिळवून  देण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात त्याबद्दल पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या कार्याची दखल घेत 
    आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित समीतीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार  यांच्या हस्ते करण्यात आले
       यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार मराठवाडा चे अध्यक्ष कलिम शेख जिल्हा संघटक दिनेश सलगरे ज्येष्ट पत्रकार कुमार नाईकवाडे सचिन ताकमोघे  व इतर पत्रकार उपस्थित होते.
 
Top