Views


उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. 

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

        उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. एकूण रूग्ण संख्या 209 वर पोहचली.रविवार (दि. 28).रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 58 swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून तीन  पॉसिटीव्ह,  व 55नेगेटिव्ह असा आहे. 
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 
दोन पेशंट इडा ता. भूम येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत व एक पेशंट नालगाव ता. परांडा येथील आहे. 
Total cases 209.
Discharge    166.
Death               09.
Active patients 34.
 
Top