Views


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच निषेध करण्यात आले

कळंब:-(प्रतिनिधी)

     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवार (दि.२४) कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.शरद पवार यांच्या बद्दल त्यांनी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य, शंतनु खंदारे,पं समिती उपसभापती गुणवंत पवार,प्रवक्ता सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार वाघमारे,भीमा हगारे,अतुल धुमाळ, किरण मस्के, शाहजहान शिगलकर,
 
Top