Views


उस्मानाबाद जिल्ह्यात सात रूग्ण कोरोना  पाॅझिटिव्ह आढळले. 

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

उस्मानाबाद जिल्ह्यात सात रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. एकूण रूग्ण संख्या 217 वर पोहचली.
सोमवार ( दि. 29)रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 59 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून सात  पॉसिटीव्ह, एक  अनिर्णित व एक rejected व 50 negative असा आहे. 

*पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती.*
दोन पेशंट  तुळजापूर तालुक्यातील असून त्यातील एक प्रॉपर तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे, दुसरा पेशंट काटगाव ता. तुळजापूर येथील आहे. दोन पेशंट बालाजी नगर उमरगा येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत. तीन पेशंट MIDC उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत असे आज एकूण सात बाधित  रुग्णांची  भर पडली आहे. 

Total cases 217.
Discharge    168.
Death               10.
Active patients 39.
 
Top