Views


उस्मानाबाद जिल्ह्यात आठ रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले.

उस्मानाबाद:-( सैफोदीन काझी)

उस्मानाबाद जिल्ह्यात आठ रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. एकूण रूग्ण संख्या 229 वर पोहचली.मंगळवार ( दि. 30)रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 112नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ  पॉसिटीव्ह, 10अनिर्णित व  94 negative असा आहे. व एक पेशंट उमरगा येथील, लातूर येथे पॉजिटीव्ह आला आहे. असे आज एकूण 9 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे. 
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 
सहा पेशंट उमरगा तालुका. 
दोन पेशंट परांडा तालुका. एक पेशंट उस्मानाबाद तालुका. उमरगा तालुका -पाच पेशंट प्रॉपर उमरगा शहरातील असून एक पेशंट गुंजोटी येथील आहे. 
परांडा तालुका -एक पेशंट नालगाव व एक पेशंट आसू येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे. 
उस्मानाबाद -एक पेशंट नागोबाची वाडी ता.बार्शी येथील आहे. 
Total cases  229.
Discharge    173.
Death               11.
Active patients 45.
 
Top