Views


उस्मानाबाद जिल्हा मध्ये आणखी पाच नवीन कोरोणा रूग्ण आढळले  


उस्मानाबाद  (सैफोदीन काझी) -

 उस्मानाबाद जिल्ह्यात पाच जणांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी  पाच नवीन रुग्ण पॉझिटिव्ह गुरुवार (दि.18)  रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 37 स्वॅब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठवण्यात आले होते सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहेत त्यापैकी पाच पॉझिटिव्ह असून 32 निगेटिव्ह आहेत.
 तीन पेशंट सलगरा दिवटी येथील असून पूर्वीच्या पॉझिटिव पेशंटच्या संपर्कातील आहेत एक पेशंट माळुंब्रा ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहे एक पेशंट नळदुर्ग येथील असून तो पूर्वीच्या व पेशंटच्या संपर्कातील आहे  सर्व पेशंट तुळजापूर तालुक्यातील आहेत.

एकूण रुग्ण:-165
बरे झालेले रुग्ण:- 127
मयत झालेले रुग्ण:- 06
उपचार सुरू असलेले रुग्ण:- 32
 
Top