Views


अमिश देवगण वर गुन्हा दाखल करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिले निवेदन परांड्यातून.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

      प्रसिद्ध सुफी संत हजरत  खाॅजा मोईनोद्दिन चिश्ती  गरीब नवाज रहेमतुल्लाह अलैह, अजमेर ( राजस्थान) यांच्याविषयी न्यूज 18 इंडिया चॅनल  टीव्ही डिबेट शो मध्ये अँकर अमिश देवगण याने अपशब्द उच्चारल्यामुळे त्यांना माणनाऱ्या देशातील  सर्व धर्मातील लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत अमिश देवगण वर गुन्हा दाखल करावा या मागणीचे उस्मानाबाद जिल्ह्यातून पहिले निवेदन परंडा येथील समीर पठाण, शेख अजहर, जावेद पठाण, मुर्तुजा सय्यद, रिजवान मुजावर, मुज्जफ्फर मुजावर, मुस्तकिम कुरेशी यांनी  मा.प्रधानमंत्री साहेब यांना तहसीलदार परंडा यांच्या मार्फत पाठवले असून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने टीव्ही  डिबेट च्या माध्यमातून  समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून केंद्र सरकारने याचा बंदोबस्त करावा अशी सामान्य लोकांची  भावना आहे.

 
Top