Views


उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन पाॅझिटिव्ह  रूग्ण  आढळले.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

उस्मानाबाद मंगळवार (दि.२३) रोजी ५३ swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी तीन  पॉसिटीव्ह व ५० नेगेटिव्ह आहेत. 
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 
दोन  पेशंट सलगरा (दि )ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत .  तिसरा पेशंट नळदुर्ग ता. तुळजापूर येथील  असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे.

 Total cases 186
Discharge    136.
Death               08.
Active patient 42. 
 
Top