Views


शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वाशी येथे 7000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले
उस्मानाबाद:-  (सैफोदिन काझी)


वाशी शहरात आज शनिवार (दि.०६)शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून  नवनिर्माण मित्रमंडळ च्या वतीने वाशी शहरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची झाडांच्या माध्यमातून  जागतिक विक्रम  केलेल्या 7000 झाडांच्या वृक्षारोपणची सुरुवात आजच्या या पवित्र दिनी केली या प्रसंगी शिवसेना नेते श्री प्रशांत (बाबा) चेडे वाशी नगर पंचायतचे नगराध्यक्ष श्री. नागनाथ नाईकवाडी ,माजी नगराध्यक्ष श्री. नितीन चेडे, उपनगराध्यक्ष श्री. प्रसाद जोशी, नगरसेवक अजय वीर ,बाळासाहेब कवडे, सुबोध जगदाळे ,आशिष जगदाळे, सुयोग ढेपे, धनंजय घुले, आकाश चेडे, व आदि शिवभक्त उपस्थित होते
 
Top