Views

सावधान,आणखी 6रुग्ण आढळले, शिराढोण 4,उस्मानाबाद 1,सास्तुर तालुका लोहारा 1* 

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी) 

उस्मानाबाद जिल्ह्यातून  5 जून रोजी  स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हे सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून यापैकी  अहवाल निगेटिव्ह आले असून  यामध्ये  कळंब तालुक्यातील शिराढोण येथी 4 जणांचा समावेश असून यामध्ये 8 वर्ष वयाचे 2 मुले तर 6 वर्षीय मुलीचा समावेश आहे तर चौथा व्यक्ती 25 वर्षीय तरुण आहे.तर उस्मानाबाद मधील उस्मानपुरा येथील एक असून ते पहिल्या पाॅजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आसल्याची माहिती समोर आली आहे.तर सास्तुर तालुका लोहारा येथे नवीन रुग्ण  आढळला आहे.

आता उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 120 झाली आहे..यापैकी 56रुग्ण बरे झालेले आहेत.तर 57 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी दिली आहे.
 
Top