Views


उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 3 नवीन रुग्ण आढळले

 उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

गेले दोन जरी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरले असले तरी  शुक्रवार ( दि.१२) रोजी  मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात 3 नवीन रुग्ण आढळले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील  एकूण ११ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहे.त्या पैकी ३ रूग्ण पाॅझिटिव्ह,3 incunclusive व 5 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट आले आहे.
      कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दि.12/06/2020 रोजी पाठवलेल्या स्वेब रिपोर्ट्स शुक्रवार (दि.12)ला  रिपोर्ट्स प्राप्त झाले असून  3 रुग्णांचे  रिपोर्ट्स  पॉजिटीव्ह  आलेले आहेत. 
     यामध्ये एक रूग्ण  नळदुर्ग येथील कोरोणा पाॅझिटिव्ह रूग्णांच्या  संपर्कात आलेला  आहे तर दोन रूग्ण हे परंडा येथील पोलिस वसाहतीतील सोलापूर रिटर्न आहेत
 
*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स* 
कोरोनाग्रस्त:- 142
उपचार घेत असलेले :- 40
कोरोनमुक्त झालेले :-99
मृत्यू :- 03
 
Top