Views


*अबूबकर खान मोहसीनखान पठाण ने केला रमजान चा रोजा (उपवास) पुर्ण केला*



धाराशिव/प्रतिनिधी 





सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात महिनाभर रोजा(उपवास) धरत अल्लाहची इबादत करत असतात. इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, जकात हे पाच प्रमुख तत्व आहे. इस्लाम धर्मात वयाच्या सात वर्षांनंतर रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात..

 धाराशिव शहरातील अबूबकर खान मोहसीनखान पठाण वय. 07 वर्ष याने आपल्याला देखील रोजा धरावयाचा आहे, असा हट्ट आपल्या आई-वडिलांकडे केला. यंदाचा रमजान महिना हा कडक उन्हाळ्यात आला आहे, म्हणून आई-वडील त्याला नकार देऊ अबूबकर च्या जिद्दीपुढे आई-वडिलांनी यांना होकार देतत रोजा धरण्यास होकार दिला तर अबूबकर देखील पुर्ण दिवसभर काहीही न खाता-पिता नमाजसह रोजा पूर्ण केला. अबूबकर खाना हा पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे नेमणूक असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहसीन खान पठाण यांचा मुलगा आहे 

अबूबकर चा पहिला रोजा पूर्ण झाल्याने तीचे आई, वडिल,मुस्लिम बांधवाकडून, मौलाना, धर्मगुरु, नातेवाईकांकडुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


 
Top