Views


*ईद-- ए.-- मिलादुन्नबी महंमद पैगंबर जयंती निमित्त व गणेश उत्सवानिमित्त मुल्ला परिवाराच्या वतीने मसाला दुध वाटप*


लोहारा/प्रतिनिधी
इकबाल मुल्ला

ईद-- ए -- मिलादुन्नबी महंमद पैगंबर जयंती निमित्त व गणेश उत्सवानिमित्त जब्बार मुल्ला यांच्या वतीने सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.16 सप्टेंबर 2024 रोजी मसाला दुध वाटप करण्यात आले. यावेळी पेशमाम आदमशाह फकिर, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक गौस मोमिन, डॉ.आम्लेश्वर गारठे, डॉ.हेमंत श्रीगिरे, डॉ.गुणवंत वाघमोडे, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर गवंडी, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, पत्रकार जसवंतसिंह बायस, पत्रकार महेबुब फकिर, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, जब्बार मुल्ला, खाशिम मुल्ला, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, के.डी.पाटील, ओम पाटील, उस्मान हेड्डे, शेरु मासुलदार, नयुम सवार, शफिक जमादार, बलभीम पाटील, बाबुराव कदम, भगवान मक्तेदार, शरद पवार गट राष्टवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष नरदेव कदम, भारत माता मंदिर पुर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव, महमहद फकिर, रहिमान खुटेपड, खालिद खुटेपड, नागनाथ लोहार, ओम कोरे, विजय दरेकर, अस्लम फुलारी, बबलु फकिर, गफार मुल्ला, बिलाल मुल्ला, जलाल मुल्ला, अबुबकर मुल्ला, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top