*कळंब पोलीस स्टेशनंचा एक वेगळा उपक्रम पोलीस स्टेशनच्या आवारा मध्ये विविध फळझाडे लावण्यात आले*
कळंब/ प्रतिनिधी
पोलीस स्टेशन म्हटले की अनेक जण घाबरतात पण कळंब पोलीस स्टेशन ने एक वेगळा उपक्रम राबवला पोलीस स्टेशनच्या आवारा मध्ये अंबा, नारळ, चुकू, मोसंबी, संत्रा असेविविध फळझाडे लावण्यात आली त्यामुळे कळंब पोलीस स्टेशन चा परिसर निसर्गरम्य व हिरवागार झाला असून माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून वृक्ष लागवडीत साठी कळंब पोलीस ठाणे सरसवली असून यामध्ये पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी 25 विविध फळांचे वृक्षारोपण केले आहे या अगोदर कळंब पोलीस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे वृक्ष असून हा परिसर पूर्णपणे हिरवागार झाला आहे धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, महीला सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे, पोलिस अंलमदार श्रीमंत मिसाळ, शिवाजी राऊत, अमोल फत्तेपूरे, युवराज चेडे, गणेश वाघमोडे,विजय मानकोळी, बाळासाहेब तांबडे, आसाराम खाडे,मपोका सपना गीते, कल्पना पत्तेवार होमगार्ड कदम, कोल्हे, चोंदे,यादव आदी उपस्थित होते
पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, महीला सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे, पोलिस अंलमदार श्रीमंत मिसाळ, शिवाजी राऊत, अमोल फत्तेपूरे, युवराज चेडे, गणेश वाघमोडे,विजय मानकोळी, बाळासाहेब तांबडे, आसाराम खाडे,मपोका सपना गीते, कल्पना पत्तेवार होमगार्ड कदम, कोल्हे, चोंदे,यादव,व इतर