Views


*जिल्हा विशेष व जिल्हा सुरक्षा शाखेच्या टीम चेयेथील अधिकारी व कर्मचारींचे गौरव* 


*धाराशिव पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करून गौरवण्यात आले* 

धाराशिव/ प्रतिनिधी  पोलिस प्रशासनाचे जिल्हा विशेष शाखा व सुरक्षा शाखा हे अत्यंत महत्वाच्या शाखा म्हणून ओळखले जाते , जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा विशेष शाखा व सुरक्षा शाखांचे अत्यंत महत्वपूर्ण भूमिका असते नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण नियोजन जिल्हा विशेष शाखा व सुरक्षा प्रमुख शाखेकडे होते . जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस अधीक्षक यांचे दुरदृष्टी म्हणून जिल्हा विशेष शाखा व सुरक्षा शाखा कार्यरत असते लोकसभा निवडणूक मध्ये उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल व vvip बंदोबस्त चांगल्या प्रकारे केल्या बद्दल पोलीस निरीक्षक श्री आमोद रामचंद्र भुजबळ, सुरक्षा अधिकारी महीला सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी जाधव, जिविशा चे पोलिस उपनिरीक्षक गणेश गोडसे,इकबाल सय्यद,पी.बी. साळुंके, एम.आर. दळवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आय.एच. हक्क, एच.जी. पुरके, पोलिस हवालदार एन.व्ही. पोतदार, यु.पी. कुलकर्णी, के.एन.मुंडे, एम. एच. कचरे, टी.के.पिरजादे, डी.बी.जाधव, वाय.एच.सुर्यवंशी, महीला पोलिस हवालदार व्ही.एन. सांळुके , महीला पोलिस नाईक एस. आय. मोमीन, एस.बी. पठाण, एस.जी. जाधव, पोलिस नाईक जी.बी.पवार, व्ही.व्ही. बिले, पोलिस चालक जी.सी.रोडे या जिल्हा विशेष शाखा व सुरक्षा शाखेचे अधिकारी व कर्मचारी संपूर्ण टिम चे सत्कार धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
 
Top