Views


*समता इंग्लिश स्कूल, डिकसळ,तालुका कळंब , येथे मुलांना दप्तर व पुस्तकाचे वाटप.*


कळंब/प्रतिनिधी 

   तालुक्यातील डिकसळ येथील समता इंग्लिश स्कूल येथे मुलांना दप्तर व पुस्तकाचे वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले, यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक लालासाहेब धोंगडे सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून सि.के.बारटक्के साहेब ,टी.जी. माळी साहेब, कवडे बप्पा, मोहन पौळ साहेब, कदम साहेब होते, यावेळी सूत्रसंचालन अरुण माळी यांनी केले, यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, कोळी मॅडम, कुंभार मॅडम, कवडे मॅडम, सागर माळी,धीरज दुधाळ उपस्थित होते , यावेळी आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र खडबडे यांनी केले.यावेळी मुलाच्या चेहऱ्यावर पुस्तक व दप्तर मिळाल्याचा आनंद दिसत होता.
 
Top