Views


*नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती*

कळंब/प्रतिनिधी


 शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे साजरी करण्यात आली त्यावेळी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.मोहेकर सर,महाविद्यालयाचे उपप्राचार्य पवार पी.एस. श्री. पाटील गणेश श्री. अदाटे.एन. श्री.गायकवाड.पी.एल. श्री. जाधव एच. ए. श्री.शिंदे.ए.ए. श्री. मुंडे ए.बी. श्री. केचे. एम. बी. श्री. भालेकर आर. बी. श्री. पवार आर. ए. श्री. वाघमारे जे. डब्ल्यू. श्री.वाघमारे.ए.बी. इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top