Views


*मोहेकर महाविद्यालयाचे रग्बी क्रीडा स्पर्धेमध्ये यश*

कळंब/प्रतिनिधी


 अहमदपूर येथेमंगळवार(दि.१७) झालेल्या शालेय विभाग स्तर रग्बी क्रीडा स्पर्धेत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रथम येण्याचा मान मिळवला. ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोकराव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील पवार उपप्राचार्य डॉ हेमंत भगवान उपप्राचार्य पंडित पवार क्रीडा शिक्षिका श्रीमती वायबसे.एस.एस श्री हनुमंत जाधव शिक्षक व शिक्षककेत्तर कर्मचारी यांच्या वतीने संघाचे हार्दिक अभिनंदन व पुढील रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय रग्बीक्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.कु. प्रतीक्षा माने , कु. ऋतुजा काटे, कु. अनुजा लोंढे ,कु.प्रियांका भांडे, कु. निकिता भांडे, कु. श्रुती कवडे, कु. गौरी मुर्गे, कु.अक्षता मगर,कु. श्रेया मगर. कु.भक्ती माळकर, कु. गायत्री माळकर, कु. ज्ञानेश्वरी कापसे इ विद्यार्थ्यांनीचे खूप खूप अभिनंदन*
 
Top