Views


*व्हाईस आँफ मिडियाच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष पदी अमर चोंदे तर संघटक पदी भिकाजी जाधव यांची निवड.*    

                                        
कळंब /प्रतिनिधी

व्हाईस आँफ मिडिया उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी अमर चोंदे तर संघटकपदी भिकाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. व्हाईस आँफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी निवड करण्यात आलीअसून निवडीचे पत्र व्हाईस आँफ मिडियाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे व कार्याध्यक्ष रहिम शेख यांनी दिले.
 
Top