Views


*साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती लोहारा शहरात साजरी*


लोहारा/प्रतिनिधी


साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 102 व्या जयंतीनिमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.1ऑगस्ट 2022 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अभिमान खराडे यांच्या हस्ते करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागण्णा वकिल, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, पं.स. माजी सदस्य दिपक वैशाख रोडगे, हाजी बाबा शेख, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, बाळासाहेब पाटील, के.डि. पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेवक विजय ढगे, दिपक प्रकाश रोडगे, दगडु तिगाडे, रघुविर घोडके, महेश गोरे, रंजना हासुरे, सुनिल ठेले, प्रा.राजपाल वाघमारे, विकी मोरे, लखन रोडगे, लक्ष्मण सगट, नितीन रोडगे, सुरज कांबळे, अतुल कांबळे, तात्या कांबळे, पंडित रोडगे, सुदर्शन रोडगे, विशाल रोडगे, लक्ष्मण रोडगे, बळी रोडगे, सचीन रोडगे, राम सगट, मनोहर शिंदे, बाळु रोडगे, बालाजी कसबे, विमल शिंदे, काशिबाई सगट, सुरेखा कांबळे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top