Views




*75 वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सव दिनानिमित्त लोहारा शहरात व तालुक्यात विविध शासकीय निम्न शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करुन व विविध सामाजिक उपक्रम राबवुन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*


लोहारा/प्रतिनिधी


75 वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सव दिनानिमित्त लोहारा शहरातील व तालुक्यातील विविध शासकीय निम्न शासकीय कार्यालयात दि.15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण करुन व विविध सामाजिक उपक्रम राबवुन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मुख्य शासकिय ध्वजारोहण प्रशासकिय ईमारतीच्या प्रांगणात तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

नगरपंचायतीचे ध्वजारोहण नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे,पं.प.चे ध्वजारोहण गटशिक्षण कार्यालयाच्या प्रांगणात गटविकास अधिकारी शितल खिंडे,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे ध्वजारोहण संतोष घोडके,लोहारा पोलिस ठाण्याचे ध्वजारोहण प्रभारी पो.नि.सुनिलकुमार काकडे, तालुका कृषी कार्यालयाचे ध्वजारोहण मिलिंद बिडबाग,तालुका ग्रामीण रुग्णालयाचे ध्वजारोहण वैद्यकिय अधिक्षक डॉ. गोविंद साठे,लोकवाचनालय लोहारा येथील ध्वजारोहण नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे,नटराज वाचनालयाचे ध्वजारोहण नगरसेवक विजयकुमार ढगे, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे ध्वजारोहण भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तथा प्राचार्या यु. व्हि.पाटील,भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे ध्वजारोहण स्थानिक नियामक मंडळ अध्यक्ष सतिश इंगळे, जि.प.कें.प्रा.शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक मधुकर रोडगे,हायस्कूल लोहारा शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक वसंत राठोड यांच्या हस्ते करुन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रशासकिय इमारतीच्या प्रांगणात तहसील कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांचा प्रमाणात देऊन सन्मान,आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत व चित्रकला स्पर्धेत प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व ज्ञानज्योती सामाजिक संस्था उमरगा यांच्यावतीने शहरातील व तालुक्यातील दहावी,बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करुन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भागवत गायकवाड व अमोल बिराजदार यांनी केले.तसेच 

नगरपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक यांच्या पत्नी श्रीमती धोंडाबाई बाबुराव कबाडे यांचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला.व पंतप्रधान अवास योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश व बांधकाम परवाना वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे यांनी केले.सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्यावतीने 


लोहारा तालुक्यातील फणेपुर येथील जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी उपअभियंता संतोष घोडके,शाखा अभियंता राजेंद्र माळी, अरुण रोडगे, अदि,उपस्थित होते. लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिंदावली मोबाईल शॉपी यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी व नाकरीकांसाठी अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.अनिल प्रोव्हिजन स्टोअर्स लोहारा व RSPL यांच्यावतीने हायस्कूल लोहारा व जि.प.कें.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांना घडी डिटर्जंट वॉशिंग पावडर चे मोफत वितरण करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार सुजाता हंकारे, नायब तहसीलदार ‌डि.पी. स्वामी, प्रभारी नायब तहसीलदार महादेव जाधव, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख,अभिमान खराडे, नागणा वकील,शंकर जटटे,शिवसेना गटनेत्या सारिका बंगले,अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर,दिवाबत्ती सभापती सुमन रोडगे,पाणीपुरवठा सभापती मयुरी बिराजदार, महिला बालकल्याण सभापती शमाबी शेख, नगरसेविका श्रीमती शामलताई माळी, नगरसेविका कमल भरारे,नगरसेविका कमल भरारे, नगरसेवक अविनाश माळी,नगरसेविका आरती गिरी,सतिश गिरी, नगरसेविका संगिता पाटील,पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,ओम कोरे,बाळासाहेब पाटील,नगरसेवक प्रशांत काळे,नगरसेवक विजयकुमार ढगे,नगरसेवक दिपक मुळे, बाळासाहेब कोरे,नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे,नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे,बांधकाम अभियंता सुमित पाटील, लेखापरीक्षक दिपक मुंडे,कर निरीक्षक मनोज खराडे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले,तलाठी जगदिश लांडगे,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज, राजु स्वामी,भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शब्बीर गवंडी,रौफ बागवान, प्रकाश भगत,पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, अशोक दुबे,संत बायस, गणेश खबोले, अब्बास शेख,महेबुब फकिर,यशवंत भुसारे,सुमित झिंगाडे, सुनिल ठेले,युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, श्रीनिवास माळी, हरी लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,के. डि.पाटील, प्राचार्य शहाजी जाधव, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट‌‌टी,भाजपा तालुका उपाधक्ष प्रशांत माळवदकर, संजय जेवळीकर,डि.एम‌.पोतदार, विठ्ठल वचने पाटील, व्यंकट चिकटे,सतिश जटटे, शैलेश जटटे, विजय महानुर, गोपाळ सुतार,प्रमोद पोतदार, कल्याण ढगे,उमा माळवदकर,शंकर सुतार,मधुकर बिराजदार,गोविंद संदिकर, मनिषा महानुर,जयश्री लांडगे, तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन पी.डी.माटे,डी.बी. चामे,यु. व्हि.मुदिराज,भागवत गायकवाड,महसूल सहायक एस. ए.एरटे,नि.जे.देवगिरे, वजिर अत्तार,एम.एच.क्षिरसागर, डि.एन.सुर्यवंशी,वजीर मनियार,एम.सी.सुरवसे,जी. एच. औटी,एस.टी.जाधव,एस.ए.गवळी,रसुल खुटेपड,शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय प्राचार्य विनायक पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदिप हुपळे, डॉ.राजेश्वर काळे, डॉ.इरफान शेख,डॉ.राजु गायकवाड,डॉ. कोमल मगर, औषध निर्माता खंडु शिंदे, अललाबक्ष बागवान,स्वप्नील कटारे,डॉ.एम.एल.सोमवंशी, डॉ. विनोद आचार्य,प्रा.डी. एन.कोटरंगे डॉ.एस.व्ही. सोनवणे, प्रा.डॉ. आर.एम. सुर्यवंशी.डॉ.एस.एस.कदम.डॉ.पी.के.गायकवाड, डॉ.बी.एस.राजोळे,डॉ.पी.व्ही.माने,डॉ.सी.जी.कडेकर,प्रा.बी.बी.मोटे,प्रा.डॉ.संदीप कोरेकर,प्रा.आर.एस.धप्पाधुळे डॉ.एस. एन. बिराजदाा,प्रा.एन.व्ही.अष्टेकर प्रा.डी.व्ही. बंगले,बी बी.सगर डॉ.शिरीष देशमुख,माने नंदकिशोर,प्रविण पाटील, परमेश्वर कदम, प्रकाश राठोड,संजय फुगटे व स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक,यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top