Views


*नारी एक्सिबिशन उस्मानाबाद
दिमाखदार उदघाटन सोहळा,,,,*
 
  
उस्मानाबाद/प्रतिनिधी

     उस्मानाबाद शहरामध्ये राखी आणि नागपंचमी या सणासाठी खास एक्सिबिशन भरलं आहे,,,, हे एक्सिबिशन 29 ,30,31 जुलै या तीन दिवसासाठी परिमल मंगल कार्यालय उस्मानाबाद येथे सुरू आहे,,, शुक्रवारी या सोहळ्याचे उदघाटन आपल्या शहराच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ. आवले मॅडम, तसेच सौ. साळुंखे मॅडम आणि सौ. किरण देशमाने मॅडम यांच्या हस्ते दिमाखात पार पडले,,,,

           या प्रदर्शनाचा मुख्य हेतू हा आपल्या जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व भगिनीमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देणे हाच आहे,,,, महिला व्यवसाय तर करतात परंतु तो बहुतांश जणी फक्तचार भिंतीच्या आतच,,, मग आपलं कर्तव्य आहे की तिलाही बाहेरच्या जगाचा परिचय आणि त्याच बरोबर तिचा व्यवसाय कसा वाढेल यावर लक्ष केंद्रित करून तिला एक स्टेज निर्माण करून द्यायचे,,,आणि सगळ्यात महत्वाचे,,, या एकाच छताखाली तुम्हाला खूप काही मिळणार आहे बरं,,,,

 मग कसला विचार करताय या मग या एक्सिबिशन ला भेट देऊ आणि तिच्या व्यवसायाला थोडा हातभार लावूया,,,

   #येताय_ना_मग,
 
Top