Views


*निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यास*
*20 डिसेंबर,2021 पर्यंत मुदतवाढ*

 उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यातून युरोपियन युनियन आणि इतर देशांमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी अपेडाच्या सहकाऱ्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या जिल्ह्यात उस्मानाबादचाही समावेश आहे. द्राक्ष बाग नोंदणीचे काम सुरु आहे. आता त्यास 20 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.तेंव्हा संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बागांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
      युरोपियन युनियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरीता कीड आणि रोगमुक्त्, उर्वरित अंश हमी देण्यािसाठी 2004 पासून राज्याात अपेडाच्यास सहाकाऱ्याने ग्रेपनेट प्रणालीव्दा रे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याीत येते. द्राक्ष निर्यातीला चालना देण्याीसाठी राज्यायत निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, तपासणी ,कीड आणि रोगमुक्त हमी अॅगमार्क प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण या सर्व बाबी ग्रेपनेट प्रणालीव्दाीरे प्रभावीपणे करण्यारत येत आहेत. 
      राज्याीत प्रामुख्याेने द्राक्षाचे उत्पारदन नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, उस्मायनाबाद, लातूर आणि जालना या जिल्ह,यात घेण्याात येते. 2020-21 मध्ये ग्रेपनेटव्दा,रे 45 हजार 385 निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्या त आली. तसेच कोविड-19 कालावधीमध्येह कृषी विभागाने योग्यम प्रकारे नियोजन केल्यायने 2 लाख 46 हजार 235 मे.टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली, त्याेपैकी एक लाख 5 हजार 356 मे.टन निर्यात युरोपियन युनियनला करण्या्त आली. द्राक्ष उत्पा दक, फलोत्पाेदन विभाग, द्राक्ष संशोधन केंद्र,पुणे,अपेडा, विभागीय पीक संरक्षण कार्यालय,मुंबई आणि इतर सहभागदार संस्था च्यार योगदानामुळे निर्यात करणे शक्यव झाले. 
  2021-22 वर्षामध्ये फळे आणि भाजीपाला निर्यातीस चालना देण्याजसाठी कृषी विभागामार्फत खास उपक्रम राबविण्यामत येत आहे. यामध्येी सर्व जिल्‍हास्तषरावर कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थायपन करण्या त आले आहे. फळे आणि भाजीपालाचे ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी फार्म रजिस्ट्रे शन मोबाईल अॅपचा वापर करण्याबाबत विशेष भर देण्या त आला आहे. निर्याती बरोबरच स्थावनिक बाजारपेठेतील ग्राहकांना किड आणि रोगमुक्त‍ फळे आणि भाजीपाला उपलब्ध करुन देण्याबसाठी 1.54 लाख निर्यातक्षम शेत नोंदणी लक्षांक निर्धारित करण्या त आला आहे. 
 द्राक्ष हे महत्वाउचे फळपीक आहे. मोठया प्रमाणात युरोपियन युनियनला निर्यात केली जाते. चालू वर्षी निर्यातक्षम द्राक्ष बागांचे नोंदणी, नुतनीकरण करण्याकरीता तालुका स्तीरावरुन खास मोहिमा राबविण्याषत आल्याे आहेत. दि. 30 नोव्हेंाबर,2021 अखेर 23 हजार 603 द्राक्ष बागांची नोंदणी करण्याात आली आहे. त्यात नाशिक 15 हजार 892, सांगली 4 हजार 910, पुणे 945, अहमदनगर 644, सोलापूर 357, सातारा 351, उस्मानाबाद 374, लातूर आणि बीड 130 निर्यातक्षम द्राक्ष बागांची संख्या नोंदणी करण्यात आली आहे.
 नाशिक आणि पुणे जिल्हा् वगळता इतर जिल्ह्यामध्येन मागील वर्षापेक्षा निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंद जास्तव झालेली आहे. नाशिक जिल्हलयातील क्षेत्र आणि निर्यातक्षम द्राक्ष बागांचा नोंदणी लक्षांक तसेच शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नोंदणी,नुतनीकरण कालावधी दि. 20 डिसेंबर,2021 पर्यंत वाढविण्याणत आला आहे. हा कालावधी खास मोहिम राबवून निर्यातक्षम द्राक्ष बागांच्यां नोंदणी करण्यापत याव्या त. 
 सर्व द्राक्ष बागायतदारांना फलोत्पाषदन विभागामार्फत निर्यातक्षम द्राक्ष बागांचे नोंदणी, नुतनीकरण करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जिल्हाध अधीक्षक कृषी अधिकारी संबंधित जिल्हा अथवा संचालक फलोत्पािदन, कृषी आयुक्ताहलय, पुणे-411 005 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                                     
 
Top