Views


*विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस व विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा ना प्रवीण दरेकर हे दि 4 आक्टोंबर रोजी धाराशिव (उस्मानाबाद)) दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा खालील प्रमाणे असणार आहे.
दु. १२.२० वा - करजखेडा ता. धाराशिव (उस्मानाबाद) येथे आगमन
दु. १.१५ वा. - दाऊतपूर / इर्ला (बेंबळी - चिखली मार्गे) ता.धाराशिव (उस्मानाबाद) येथे आगमन व नुकसानीची पाहणी
दु. २.१५ वा. - तेर ता. धाराशिव (उस्मानाबाद) येथे आगमन व नुकसानीची पाहणी
४.२० वा. - आवाडशिरपुरा ता. कळंब येथे आगमन व नुकसानीची पाहणी
५.१० वा. - वाकडी ई /सौन्दणा (आंबा)ता. कळंब येथे आगमन व नुकसानीची पाहणी असा त्यांचा दौरा असणार आहे.या दौऱ्यामध्ये भाजपा प्रदेश सरचिटणीस मा आ सुजितसिंह ठाकूर,मा आ राणा जगजितसिंह पाटील हे त्यांच्या सोबत असणार आहेत.
आपला,
 श्री.नितीन काळे जिल्हाध्यक्ष भाजपा धाराशिव (उस्मानाबाद)
 
Top