Views


*आ.अभिमन्यु पवार यांनी औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली असुन हि पदयात्रा करजखेडा पाटोदा पाटी येथे आली असता यांचा स्वागत*


उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


औसा तालुक्याचे आ.अभिमन्यु पवार यांनी औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली आहे. हि पदयात्रा दि.17 ऑक्टोंबर 2021 रोजी करजखेडा पाटोदा पाटी येथे आली असता आ.अभिमन्यु पवार यांचा स्वागत भाजपा लोहारा तालुका यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.खंडेराव चौरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, नेताजी शिंदे, एससी तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, पं.स.सदस्य वामन डावरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, काशीनाथ घोडके, चणबस जेवळीकर, आदि, उपस्थित होते.
 
Top