Views


*सोलापुर येथील महानगर पालीकेचे माजी नगरसेवक आनंत नेता जाधव यांच्या सपर्क कार्यलयाचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंहजी ठाकुर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


  सोलापुर येथे सोलापुर महानगर पालीकेचे माजी नगरसेवक आनंत नेता जाधव यांच्या सपर्क कार्यलयाचे उदघाटण भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंहजी ठाकुर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. विजय मालक देशमुख, माताडी कामगार नेते मा.आ.नरेद्रजी पाटील, भाजपा ग्रामीण माजी जिल्हा आध्यक्ष शाहाजी पवार, सोलापुर भाजपा शहराध्यक्ष विक्रंम देशमुख, आशोक निर्बर्गी, शिवानंद पाटील, यांच्यासह सर्व नगरसेवक,पदाआधीकारी, कार्यकर्ते महीला उपस्थीत होते.
 
Top