Views


*महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष, बसवराज पाटील यांनी केले लोहारा येथील खानापुरे,जट्टे,फावडे कुटुंबीयांचे सांत्वन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते हरुन खानापुरे यांच्या पत्नी कै.हाजी सुलताना खानापुरे, श्रमजिवी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक कै.बसवराज बंडप्पा जट्टे व ज्येष्ठ नागरिक कै.महादेव सिद्रामप्पा फावडे यांचे नुकतेच निधन झाल्याने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी खानापुरे, जट्टे व फावडे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खानापुरे परिवारातील नगरपंचायतचे काँग्रेसचे गट नेते आरिफ खानापुरे, नवेद खानापुरे, असिफ खानापुरे, इम्रान खानापुरे जुनेद खानापुरे जट्टे परिवारातील मनोहर जट्टे, सुरेश जट्टे, राजकुमार जट्टे, नागन्ना जट्टे, व फावडे कुंटुबियातील फावडे दत्तात्रय, फावडे चंद्रकांत, फावडे सुमित फावडे, आनंद फावडे, अभय फावडे, निकिता फावडे, विजय फावडे, मल्लिनाथ फावडे, यांचे सांत्वन केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, लोहारा पंचायत समिती सभापती हेमलता रणखांब, सेवादल तालुकाध्यक्ष श्याम सुंदर तोरकडे, दीपक मुळे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गाडेकर, उद्धव रणखांब, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंकर अण्णा जट्टे, शहराध्यक्ष के.डी.पाटील, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, विठ्ठल पाटील, रौफ बागवान, तानाजी माटे, इस्माईल मुल्ला, परमेश्वर चिकटे, नागेश पांढरे, ओम पाटील, वीर फावडे, संगमेश्वर माशाळकर, जावेद मोमीन, दिनेश गरड, महेश जट्टे, शरणाप्पा कबाडे, प्रकाश होंडराव, राहुल माशाळकर, जालिंदर माळी, सुरेश शेगजी, यांची उपस्थिती होती.
 
Top