Views


*शिवसेनेचे नगरसेवक मुस्ताक कुरेशी यांंचे वाढदिवस जल्लोषात साजरा*

कळंब/प्रतिनीधी

कळंब नगरपरिषद चे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक माननीय श्री मुस्ताक भाई कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
    यावेळी सामाजिक कार्यकर्ते शकील भाई काजी दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम, प्रतिष्ठित व्यापारी समाधान देशमुख,समीर सय्यद,समीर पठाण, सलमान सय्यद,मोहसीन मुल्ला, सम्राट गायकवाड, शौकत शेख,दिपक गायकवाड, व सर्व मित्र परिवार उपस्थित होते

 
Top