Views
*उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक वडर गल्ली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जय बजरंग ग्रुप गणेश भैय्या घोडके मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक वडर गल्ली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 व जय बजरंग ग्रुप गणेश भैय्या घोडके मित्र परिवार यांच्या वतीने आठवडा बाजार नगर परिषद शाळा क्रमांक 3 येथे आयोजित केलेल्या लसीकरणास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या लसीकरनात 160 लोकांनी लस घेतली. या लसीकरणास डॉ,शकील अहेमद खान, आरोग्य सेविका श्रीमती मुंडे, सुहास चव्हाण, शरद शिंदे, समीर शेख, रत्नाकर पाटील व अशा स्वयंसेविका, अदिंचे सहकार्य लाभले.
 
Top