Views


*ओबीसी आरक्षण लागू झाल्याशिवाय निवडणूक घेऊन नये*उस्मानाबाद/प्रतिनिधी

 ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा शाखा उस्मानाबाद तर्फे माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आला निवेदनात असे म्हटले आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तसेच ओबीसी आरक्षण लागू झाल्याशिवाय निवडणूक घेऊन नाही मान्य जिल्हाधिकारी देण्यात आले या निवेदनात जिल्हाध्यक्ष मौलानाअलिमुद्दिन तसेच जिल्हा सचिव गयासुद्दीन मुजावर
एडवोकेट उस्मान मोरवे नगरसेवक बाबा मुजावर सय्यद खलील जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी साहेब बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा दैनिक संघर्ष संपादक संतोष हंबीरे व संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष इम्तियाज बागबानव नदाफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुनेद नदाफ शेख लईक अहमद शब्बीर साहेब महमूद मुजावर व बहुसंख्य मुस्लीम ओबीसी व इतर ओबीसी उपस्थित होते
 
Top