Views*भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने उमरगा येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

दि. २१ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्य भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने महिलांनी पोलिस स्टेशन उमरगा येथे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सन साजरा करण्यात आला. सात जन्मी असाच भाऊ मिळावे प्रत्येक क्षणी वेळोवेळी अडचणीच्या वेळी खंबीर पणे उभे राहनार असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावे ही ईश्वर चरणी प्रार्थना करुन अन्याया विरोधात सुद्धा महिलांना पाठीशी खंबीर पणे उभा राहणाऱ्या पोलिस कर्मचारी व आधिकारी यांना भारतीय जनता पक्षाचे महिला तालुकाअध्यक्ष सुलोचनाताई वेदपठाक यांनी पोलिस उपनिरीक्षक शिंदे, शिरसागर व इतर कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महिला मोर्चाचे पदाधिकारी उषा गाडेकर, सुरेखा पिटले, सोना बेळे, सविता ऐकिले, छाया गुंडेराव ऐकिले, पल्लवी जमादार, आदी महिला उपस्थित होत्या.
 
Top