Views


*दयावान प्रतिष्ठान कळंब व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज शहरातील कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ. सरलाताई अजय सरवदे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला*

कळंब (प्रतिनीधी)

दयावान प्रतिष्ठान कळंब व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने कळंब नगरपरिषद च्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ. सरलाताई अजय सरवदे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला, या प्रसंगी त्यांच्या स्वगृही जाऊन वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,
   यावेळी दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकासजी कदम,अजय सरवदे सर,पिंटू चंदनशिवे,अलीम दारुवाले,राहुल यादव पाटील,संघर्ष कांबळे, सम्राट गायकवाड, तानाजी चव्हाण,अभय गायकवाड आरेफ शेख व सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 
Top