Views


*ईलाइट सिड्स कंपनी हैदराबाद चे रसिका टरबुजाची लोकप्रियता वाढली...*


बीड(प्रतिनिधी)

  जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात टरबुज लागवड करत आहे.लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ने आढावा घेतला असता, दिल्ली आणि इतर राज्यात बिगरमोसम टरबुजास चांगली मागणी असते.त्या अनुषणगाने मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. भेंड ता. गेवराई  येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप खांडे यांनी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ला सांगितले  की इलाइट सीड्स कंपनी हैदराबाद यांच्या रसिका टरबूजास जास्त पसंती आहे. इलाइट सीड्स चे विभाग प्रमुख माननीय श्री बालाजी अमृतवाड साहेब यांनच्याशी दूरध्वनी वर संपर्क साधला असता त्यांनी रसीका टरबूज बद्दल सविस्तर माहिती दिली हे वाण उच्च प्रति चे असुन गोड, काळा कलर किपींग क्वालिटी  चांगली आहे. राज्यासह परराज्यात रसीका टरबूज ची वाढती मागणी पाहता व्यापारी चांगल्या भावात रसिका टरबूज खरेदी करत आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये अंनद पहावयास मिळत आहे
 
Top