Views*राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त शिवसेना व युवासेना लोहारा तालुका यांच्या वतीने शहरातील डॉक्टरांचा सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त शिवसेना व युवासेना लोहारा तालुका यांच्या वतीने शहरातील डॉक्टरांचा दि.3 जुलै 2021 रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक कटारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे, डॉ.आम्लेश्वर गारठे, डॉ.गुणवंत वाघमोडे, डॉ.बाळासहेब भुजबळ, डॉ.कुंदन माकणे, डॉ.चंद्रशेखर हंगरगे, डॉ काळे, डॉ.एम.एम.कटके, डॉ.इरफान शेख व जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या लोहारा शहरातील डॉ.संध्या बालाजी मक्तेदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्षा पोर्णिमा जगदिश लांडगे, शहर प्रमुख सलिम शेख, जगदिश लांडगे, अभिमान खराडे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष भरत सुतार, श्रीकांत भरारे, दिपक रोडगे, श्रीशैल्य स्वामी, सरपंच सचिन गोरे, सरपंच परवेज तांबोळी, महेबुब गवंडी, महेबुब फकीर, शाम नारायणकर, महादेव कार्ले, बालाजी साळुंके, किरण पाटील, शिवा सुतार, अमीन सुमबेकर, दत्ता मोरे, अमीन मुलांनी, नितीन जाधव, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top