Views


*लहुजी शक्ती सेना लोहारा तालुका यांच्या 
वतीने शहरात लोकशाहीर साहित्यरत्न डाॕ.
आण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लहुजी शक्ती सेना लोहारा तालुका यांच्या वतीने 
शहरातील संपर्क कार्यालयात थोर साहित्यिक, कवी, कलावंत लेखक, प्रबोधनकार व समाजसुधारक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा 52 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी व माजी प.स.सदस्य दिपक वैशाख रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेना
तालुकाध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे, रमेश रोडगे, विकी मोरे, सुदर्शन रोडगे, नितीन रोडगे, सुरज कांबळे, रवि पवार, आदि, उपस्थित होते.
 
Top