Views


*हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतिने लोहारा शहरातील कोवीड सेंटर येथील रुग्णाना उकडलेले अंडे वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 लोहारा येथिल हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक भावना जपत शहरातील कोवीड सेंटर येथील 400 रुग्णांना उकडलेले अंडे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांना घाबरु नका केरोनाला हदपार करा प्रशासन आपल्या पाठिशी गंभिरपणे उभे आहे असे सागन धीर दिले. यावेळी ग्रामिण रुग्णालयाचे डॉ.राजु गायकवाड, लक्ष्मन सगट, रोडगे शिव उत्तम, रंजना कांबळे ( नर्स ), शिवसेना उपतालुका प्रमुख अमिन कुरेशी, संस्थेचे अध्यक्ष महेबूब फकीर, सदस्य युसुफ कुरेशी, सलीम कुरेशी, बाबा कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते महादेव धारुळे, आदि उपस्थित होते.
 
Top