Views


*लोहारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते स्वप्नील भैय्या माटे मित्र परिवार यांच्या वतीने शहरातील वार्ड क्र,5 मधील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते स्वप्नील भैय्या माटे मित्र परिवार यांच्या वतीने शहरातील वार्ड क्र,5 मधील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना महामारी मुळे अनेक कुटुंबातील बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र सरचिटणीस जालिंदर भाऊ कोकणे, राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणी सदस्य, हाजी बाबा शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका कार्यधक्ष्य बालाजी मेणकुदळे, माजी नगरसेवक गगन माळवदकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शरीफा सय्यद, शहराध्यक्ष सुलोचना रसाळ, शहराध्यक्ष आयुब शेख, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, ओम पाटील,प्रवीण कुंभार, विशाल ढगे, अप्पा उपरे, सदाम मुलांनी, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राज्यपाल वाघमारे, बालाजी रेणके, नागेश थोरात, अक्षय माटे, मोहन वाघमारे, विशाल गाढवे, गौस कुरेशी, मुनिर कुरेशी, सचिन ढगे, सुनील पवार, यांच्यासह नागरिक उपस्थित होते,
 
Top