Views*लोहारा शहरात व तालुक्यात तालुका भाजपाच्या वतीने भाजपाचा वर्धापन दिवस घरावर ध्वज लावून व मिठाई वाटप करून साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा म्हणजे समर्पण, समृद्धी आणि त्यागाचे
 नाव गेली अनेक दशके राष्ठ्र सेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या भाजपा पक्षाचा स्थापना दिवस भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंहजी ठाकुर, आ. राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य लोहारा तालुका प्रभारी अॅड.अनिल काळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा शहरात तालुक्यातील अचलेर, भोसगा, आष्टामोड, दसतापुर, जेवळी, अदि, गावाल भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या घरी भाजप पक्षाचे ध्वज लावून भारतीय जनता पार्टी पक्षाचा स्थापना दिवस केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स‌. सदस्य वामन डावरे, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ.आरती सतीश गिरी, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष्य मल्लीनाथ फावडे, ओबीसी आघाडी माजी तालुकाध्यक्ष दगडू तीगाडे, व्यवसायीक सरचिटणीस बाळु माशाळकर, माजी सैनिक आघाडी अध्यक्ष गहिनीनाथ कागे, काशीनाथ घोडके, बसवराज कोंडे, महादेव कोरे, राजेंद्र घोडके, प्रशांत लांडगे, राजशेखर माणिकशेट्टी, दयानंद शेवाळे, संतोष कुंभार, अदिंनी भारतीय जनता पार्टी पक्षाचा स्थापना दिवस ध्वज लावून व मिठाई वाटप करुन साजरा केला.
 
Top